Sajani Ga Bhulalo Mee

उषा मंगेशकर, महेंद्र कपूर

सजनी गं भुललो मी सजनी गं भूललो मी काय जादू झाली सजनी गं भुललो मी काय जादू झाली बघून तुला जीव माझा होई वर खाली बघून तुला जीव माझा होई वर खाली साजना रं काय सांगू कुणी जादू केली साजना रं काय सांगू कुणी जादू केली ओ ओ ओ लाज मला आली बाई लाज मला आली लाज मला आली बाई लाज मला आली काल मला राती बाई जाण नव्हती आज कशी मोहरून आली नवती काल मला राती बाई जाण नव्हती आज कशी मोहरून आली नवती अंग चोरतीया कशी लाजळूची वेली अंग चोरतीया कशी लाजळूची वेली अल्लड चाळ्याची खोडी कुठं गेली अल्लड चाळ्याची खोडी कुठं गेली हो लाज मला आली बाई लाज मला आली लाज मला आली बाई लाज मला आली लपंना ही हुरहूर आज पदरी शालू चोळी नेसून मी झाले नवरी लपंना ही हुरहूर आज पदरी शालू चोळी नेसून मी झाले नवरी काया जणू धरतीचं लेणं आज ल्याली काया जणू धरतीचं लेणं आज ल्याली येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली हो लाज मला आली बाई लाज मला आली लाज मला आली बाई लाज मला आली सजनी गं भुललो मी काय जादू झाली सजना रं काय सांगू कुणी जादू केली हूं हूं हूं हूं हूं हूं हूं हूं हूं

Written by: Bal Palsule, Jagdish KhebudkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs