Raya Chala Ghodyavarti Basu
उषा मंगेशकर
रात अशी बहरात राजसा
तुम्ही नका ना रुसू
अहो राया चला
अहो राया चला
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
नवा देखणा आणा घोडा घोडा
नवा देखणा आणा घोडा
जिन कसुनी लगाम जोडा
अहो जिन कसुनी लगाम जोडा
झुलती रिकीब खाली सोडा
हो झुलती रिकीब खाली सोडा
उगा वाटतं खूप फिरावं
उगा वाटतं खूप फिरावं
नकाच काही पुसू
अहो नकाच काही पुसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
मंदिल चढवा बांधा शेला
अहो मंदिल चढवा बांधा शेला
उचलून घ्या ना पुढ्यात मजला
उचलून घ्या ना पुढ्यात मजला
हलक्या हाताने विळखा घाला
हलक्या हाताने विळखा घाला
मिठीत येईल पुनव नभीची
मिठीत येईल पुनव नभीची
कसलं आलं हसू
अहो कसलं आलं हसू
अहो राया चला
अहो राया चला
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
Written by: Kadam Ram, Vasant SabnisLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now