Dhundit Gandhit Houni Sajna

उषा मंगेशकर

धुंदित गंधित होवुनि सजणा प्रीतित रंगुनि जावु या धुंदित गंधित होवुनि सजणा प्रीतित रंगुनि जावु या छेडित ये प्रीत संगीत सजणा प्रीतित रंगुनि जावु या ये सजणा कुंजात या गंधलेली फुले माळुनि जाई झुले हा कुंजात या गंधलेली फुले माळुनि जाई झुले हा गंधात ही धुंद झाली चमेली गुलमोहराला भुले हा हा हा हा तुझी सखी तुझ्या सवे ही धुंदित गंधित होवुनि सजणा प्रीतित रंगुनि जावु या ये सजणा पानांतुनी रेशमी चांदणे हे मोहूनी येई करी हा पानांतुनी रेशमी चांदणे हे मोहूनी येई करी हा गाण्यातले सूर हे अमृताचे दाटुनी आले उरी हा हा हा हा अशी घडी युगायुगाची धुंदित गंधित होवुनि सजणा प्रीतित रंगुनि जावु या छेडित ये प्रीत संगीत सजणा प्रीतित रंगुनि जावु या ला ला ला ला ला ला ला ल ला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs