Ranachaya Pakahra Re

उषा मंगेशकर

रानच्या पाखरा रे रानच्या पाखरा उगीच भेट ज्ञाली रानच्या पाखरा रे उगीच भेट ज्ञाली रानच्या पाखरा वहात होते पाणी झऱयात धुंद गाणी वहात होते पाणी झऱयात धुंद गाणी फुलांत गंध होता गंधात भेट न्हाली रानच्या पाखरा प्रीतीची धुंद भाषा लाविते गोड आशा प्रीतीची धुंद भाषा लाविते गोड आशा मोकळ्या आभाळाची तुला रे हाक आली रानच्या पाखरा विरही उरे सूर पाखरू गेले दूर विरही उरे सूर पाखरू गेले दूर एकटी उभी येथे झुरत झाडाखाली रानच्या पाखरा रे उगीच भेट ज्ञाली रानच्या पाखरा

Written by: MANGESH PADGAOKAR, VISHWANATH MORELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs