Sakhya Chala Bagamadhi

उषा मंगेशकर

सख्या चला बागामधी रंग खेळू चला सख्या चला बागामधी रंग खेळू चला रंग खेळू चला रंग खेळू चला रंग खेळू चला रंग खेळू चला सख्या चला बागामधी रंग खेळू चला गुलाल गोटा घ्यावा लाल हाती तो फेकुन मारा छाती रंगभरी पिचकारी तुमच्या हाती तरी करीन मी ती रिती जसा वृंदावनी खेळे श्रीपती गोपी घेऊन सांगाती गोपी घेऊन सांगाती मोद होईल मज हळूच जवळी धरा अस का अन् सख्या चला बागामधी रंग खेळू चला सख्या चला बागामधी रंग खेळू चला रंग खेळू चला रंग खेळू चला रंग खेळू चला रंग खेळू चला लाली लाल करावा पोशाख तुम्ही रथ सजवुनी बहुगुणी आज्ञा करा हो माझे लाल धनी लाल नेसेन मी पैठणी लाल कंचुकी आवडते मज मनी हिला शोभतो तनमनी बघा शोभतो तनमनी आत्ता राया चला सण शृंगाराचा करा करूया की अन् सख्या चला बागामधी रंग खेळू चला सख्या चला बागामधी रंग खेळू चला रंग खेळू चला रंग खेळू चला

Written by: BHASKAR CHANDAVARKAR, RAMJILyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs