Balbhaktalaagi Tuchee Asar

Lata Mangeshkar, उषा मंगेशकर

बाल भक्ता लागे तूचि आसरा तूचि आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्ताळेश्वरा जय देव जय देव बाल भक्ता लागे तूचि आसरा तूचि आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्ताळेश्वरा जय देव जय देव दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही सभा मंडपात भव्य गाभारा मूषकाच्या हाती मोदक हारा धुंडा धुंडी विनायक नामक अवतारा नामक अवतारा पालीच्या पालका गौरी च्या बालका बल्ताळेश्वरा जय देव जय देव बल्ताळाची मूर्ति ठेगनि रुंद भाळी बालाण विपन सिंदूर बूंद बल्ताळाची मूर्ति ठेगनि रुंद भाळी बालाण विणन सिंदूर बूंद डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे बसले सिह्ठांसनी रूप साजीरे भक्तानां सांभाळी हे राजेश्वरा हे राजेश्वरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्ताळेश्वरा जय देव जय देव बाल भक्ता लागे तूचि आसरा तूचि आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्ताळेश्वरा जय देव जय देव

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store