Pasaydaan

Lata Mangeshkar

आतां विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे पसायदान हे जे खळांचि व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतु भूता चला कल्पतरूंचे आरव चेतनाचिंतामणींचे गाव बोलती जे अर्णव पीयूषांचे चन्द्रमेंजे अलांछन मार्तण्ड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनि तिहीं लोकी भजिजो आदिपुरुषीं अखण्डित आणि ग्रंथोपजिवीये विशेषी लोकी इये दृष्टादृष्टविजये होआवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दानपसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला

Written by: संत ज्ञानेशवरLyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store