Jeevan Gane Gatach Rahave

उषा मंगेशकर, महेंद्र कपूर

जीवनगाणे जीवनगाणे गातच राहावे जीवनगाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच राहावे जीवनगाणे गातच राहावे सातासुरांचा हा मेळा वयापून उरला विश्वाला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ह्रीदयी हालत वरखाली ताल मिळे या गाण्याला तुमच्या माझ्या श्वासामधुनी आकार यावे जीवनगाणे गातच राहावे जीवनगाणे गातच राहावे चिमणाबाई हिरमुसली गाळ फुगवून का बसली सण बाहुली हि इवली लटकी लटकी का रुसली रुसली रुसली खुदकन हसली पापे किती घ्यावे जीवनगाणे जीवनगाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच राहावे मातीमधुनी अंकुरले चैतन्याची दिपकळी ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला आंनदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली या मातीला या प्रीतीला हितगुज सांगावे जीवनगाणे जीवनगाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच राहावे जीवनगाणे गातच राहावे

Written by: Raam Laxman, Shanta ShelkeLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs