Champak Gora

उषा मंगेशकर

चंपक गोरा कर कोमल हा करात तुझिया देते नेशील तेथे येते सखया नेशील तेथे येते चंपक गोरा कर कोमल हा करात तुझिया देते नेशील तेथे येते सखया नेशील तेथे येते चेत्रतरूच्या छायेमधला गोड गारवा प्रेमे कवळू फुलाफुलांच्या हृदयामधला मधुमासाचा सुगंध उधळू पवनामधुनी सूर गुंजता पवनामधुनी सूर गुंजता तुझे गीत मी गाते नेशील तेथे येते सखया नेशील तेथे येते चंपक गोरा कर कोमल हा करात तुझिया देते नेशील तेथे येते सखया नेशील तेथे येते निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी दोन मनांचा संगम बघुनी हसू लागली ही जलराणी लाजत लाजत प्रीत देखणी लाजत लाजत प्रीत देखणी जिथे मोहुनी बघते नेशील तेथे येते सखया नेशील तेथे येते चंपक गोरा कर कोमल हा करात तुझिया देते नेशील तेथे येते सखया नेशील तेथे येते

Written by: DATTA DAVJEKAR, DUTTA DAVJEKAR, P SAVALARAM, P. SAVALARAMLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs