Halke Halke Jojava Balacha Palna
उषा मंगेशकर
हलके हलके जोजवा
हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
हो हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा हो
हलके हलके जोजवा जोजवा जोजवा
सजली गं मऊमऊ मखमालीची शैय्या
सजली गं मऊमऊ मखमालीची शैय्या
निजली गं बाळाची गोरी गोरी काया
निजली गं बाळाची गोरी गोरी काया
बाळ रुपडे देवाचे भुलविते लोचना
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
हो हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
हो हलके हलके जोजवा जोजवा जोजवा
कुर्रर करा कानात हळूच भेटा गं
कुर्रर करा कानात हळूच भेटा गं
बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा गं
बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा गं
हो आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
हो हलके हलके जोजवा
हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
हो हलके हलके जोजवा जोजवा जोजवा
Written by: JAGDISH KHEBUDKAR, N DUTTA, N. DUTTALyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now