Ganpati Raya Padte Mi Paya

उषा मंगेशकर

गणपती राया पडते मी पाया गणपती राया पडते मी पाया काय मागू मागण रे काय मागू मागण रे देवा काय मागू मागण रे तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे गणपती राया पडते मी पाया रे नाही नवस सायास केले कधी यात्रेला नाही गेले नाही नवस सायास केले कधी यात्रेला नाही गेले परी मनात मी पुजीयेले परी मनात मी पुजीयेले तुझ्या भक्तीने आता सुखाने तुझ्या भक्तीने आता सुखाने भरले घर आंगण रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे गणपती राया पडते मी पाया रे मोह सुखाचा नाही सोस तुझ्या नावाचा लागे ध्यास मोह सुखाचा नाही सोस तुझ्या नावाचा लागे ध्यास आता अंतरी उरली आस आता अंतरी उरली आस माझ्या कपाळी अखंड राहो माझ्या कपाळी अखंड राहो सौभाग्य चांदण रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे गणपती राया पडते मी पाया रे आता मागणं मागू कशाला माझा संसार सोन्याचा झाला आता मागणं मागू कशाला माझा संसार सोन्याचा झाला सुख लाभलं माझ्या जीवाला सुख लाभलं माझ्या जीवाला गुणी भरतार माझी लेकरं गुणी भरतार माझी लेकरं करं त्यांची राखणं रे हेच माझं मागणं रे देवा हेच माझं मागणं रे तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे हेच माझं सांगणं रे देवा हेच माझं सांगणं रे गणपती राया पडते मी पाया गणपती राया रे

Written by: ASHOK WAINGANKAR, N/A SANJAY, USHA DINANATH MANGESHKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs