Ratrani Geet Mhane Ga

उषा मंगेशकर

रातराणी गीत म्हणे ग आज मनी प्रीत फुले ग रातराणी गीत म्हणे ग आज मनी प्रीत फुले ग मीलन राती मी फुलले ग रातराणी अंग अंग डोले झुल्यापरी मन्मथ येईल मंदिरी अंग अंग डोले झुल्यापरी मन्मथ येईल मंदिरी प्रिय सजणाची मी फुलराणी जीवनगीत जुळे ग रातराणी रातराणी गीत म्हणे ग आज मनी प्रीत फुले ग रातराणी चांदरात येते फुलापरी उमलुन आली धरेवरी चांदरात येते फुलापरी उमलुन आली धरेवरी आज सुखाची हसली प्राची नभ धरणीस भिडे ग रातराणी रातराणी गीत म्हणे ग आज मनी प्रीत फुले ग मीलन राती मी फुलले ग रातराणी

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs