Aaj Antaryami Bhete

उषा मंगेशकर

आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी फुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग फुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग आज अवघे अंतरंग आज अवघे अंतरंग ओसंडले हो अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी मिटूनही डोळे दिसू लागले आकाश मिटूनही डोळे दिसू लागले आकाश आज सारा अवकाश आज सारा अवकाश देऊळ झाला हो अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी काही न बोलता आता सांगता ये सारे काही न बोलता आता सांगता ये सारे आतली प्रकाशाची दारे उघडली हो अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी

Written by: MANGESH PADGAONKAR, SHRINIVAS KHALELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs