Manachya Dhundit Lahrit Ye Na

जयवंत कुलकर्णी

मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखे ग साजणी ये ना जराशी सोडून जनरीत ये ना सखे ग साजणी ये ना मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखे ग साजणी ये ना चांदणं रूपाचं आलंय भरा मुखडा तुझा गं अती साजरा माझ्या शिवारी ये तूं जरा चारा घालीन तुज पाखरा माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहुनी ग येयेयेये गुलाबी गालांत हासत ये ना सखे ग साजणी ये ना जराशी लाजत मुरकत ये ना सखे ग साजणी ये ना आतां कुठवर धीर मी धरू काळीज करतंय बघ हुरुहुरू सजणे नको गं मागं फिरू माझ्या सुरांत सूर ये भरुं माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहुनी ग येयेयेये बसंती वाऱ्यांत तोऱ्यात ये ना सखे ग साजणी ये ना सुखाची उधळीत बरसात ये ना सखे ग साजणी ये ना मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखे ग साजणी ये ना सखे ग साजणी ये ना सखे ग साजणी ये ना सखे ग साजणी

Written by: DEVDATTA SABLE, SHANTA SHELKELyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs