Ganga Ali Re Angani
जयवंत कुलकर्णी, रेखा डावजेकर
गंगा आली रे अंगणी
गंगा आली रे अंगणी
गंगा आली रे अंगणी
बारा महिने तेरा काळ
बारा महिने तेरा काळ
रानोमाळी सुगी सुकाळ
रानोमाळी सुगी सुकाळ
चतुरपणाने करा जळाच्या पाटाची आखणी
गंगा आली रे अंगणी
गंगा आली रे अंगणी
भूमीवरच्या भागीरथीला
स्वर्गंगेचा ओघ मिळाला
पाणी आ आ ..
पाणी पाणी पाणी
पाणी पाणी जिकडेतिकडे
पाणी पाणी जिकडेतिकडे सौख्याची श्रावणी
गंगा आली रे अंगणी
गंगा आली रे अंगणी
पिकून पिवळी झाली धाटं
पिकून पिवळी झाली धाटं
घुमवा भलरी भल्या पहाटं
घुमवा भलरी भल्या पहाटं
भलरी भलरी भलरी दादा
भलगडी दादा भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलगडी दादा
करा कापणी काढा दौलत
करा कापणी काढा दौलत साधा हो पर्वणी
गंगा आली रे अंगणी
गंगा आली रे अंगणी
युग यंत्राचे आले रे
युग यंत्राचे आले रे अवघड सोपे झाले रे
हां हा अवघड सोपे झाले रे अवघड सोपे झाले रे
घाम न आता पडो कुणाचा
घाम न आता पडो कुणाचा
कोठे निष्कारणी
गंगा आली रे अंगणी
गंगा आली रे
लक्ष्मी आली रे
गंगा आली रे
लक्ष्मी आली रे
गंगा आली लक्ष्मी आली
गंगा आली लक्ष्मी आली
गंगा आली लक्ष्मी आली
Written by: G.D. MADGULKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now