Dhwaj Vijayacha Unch Dhara Re

जयवंत कुलकर्णी, पं शरद जांभेकर

अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे ध्वज विजयाचा उंच धरा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे मातीमधल्या कणांकणांतुन मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन स्वातंत्र्याचे घुमते गायन प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे भाग्यवान ते जवान सगळे भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे इतिहासाच्या पानोपानी इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी बलिदानाची घुमती गाणी धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे ध्वज विजयाचा उंच धरा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे ध्वज विजयाचा उंच धरा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे

Written by: Hridaynath Mangeshkar, Yogeshwar AbhyankarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs