Antarangi To Prabhati

जयवंत कुलकर्णी

अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी डोळियांच्या दोन ज्योती लाविती त्याला कुणी त्याला कुणी पाहती देहात कोणी थोर साधक उन्मनी उन्मनी सानुल्या सानुल्या बिंदूपरी तो नांदतो संतांघरी नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी भावना भिजल्या भरांनी अश्रु नयनी दाटले दाटले अस्तिकाचे गीत गाता सार उमजे त्यातले त्यातले सर्वसाक्षी श्याम माझा आ सर्वसाक्षी श्याम माझा राहतो हृदयांतरी नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी

Written by: GURUNATH SHENAI, MADHUKAR GOLWALKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs