मूरली वाजवितो कान्हा
मूरली वाजवितो कान्हा
मूरली वाजवितो कान्हा ग बाई
मूरली वाजवितो कान्हा ग बाई
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
पैलतिरी हरी, वाजवी मूरली
पैलतिरी हरी, वाजवी मूरली
नदी भरली यमुना यमुना
नदी भरली यमुना यमुना
मूरली वाजवितो कान्हा
मूरली वाजवितो कान्हा
मूरली वाजवितो कान्हा ग बाई
मूरली वाजवितो कान्हा ग बाई
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
कासे पितांबर कस्तूरी टिळक
कासे पितांबर कस्तूरी टिळक
कूंडल शोभे काना काना
कूंडल शोभे काना काना
मूरली वाजवितो कान्हा
मूरली वाजवितो कान्हा
मूरली वाजवितो कान्हा ग बाई
मूरली वाजवितो कान्हा ग बाई
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
काय करू बाई, कूणाला सांगू
काय करू बाई, कूणाला सांगू
नामाची सांगड आणा आणा
नामाची सांगड आणा आणा
मूरली वाजवितो कान्हा
मूरली वाजवितो कान्हा
मूरली वाजवितो कान्हा ग बाई
मूरली वाजवितो कान्हा ग बाई
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
नंदाच्या हरीने कौतूक केले
नंदाच्या हरीने कौतूक केले
जाणे अंतरीच्या खूणा खूणा
जाणे अंतरीच्या खूणा खूणा
मूरली वाजवितो कान्हा
मूरली वाजवितो कान्हा
मूरली वाजवितो कान्हा ग बाई
मूरली वाजवितो कान्हा ग बाई
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
एका जनार्दनी हरी म्हणा
एका जनार्दनी हरी म्हणा
एका जनार्दनी हरी हरी म्हणा
एका जनार्दनी हरी हरी म्हणा
महात्मे ना कळे कोणा कोणा
महात्मे ना कळे कोणा कोणा
मूरली वाजवितो कान्हा
मूरली वाजवितो कान्हा
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
कशी जाऊ मी आज वृंदावना
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now