Aarti Saibabachi

उत्तरा केळकर, रविंद्र साठे

आरती साईबाबा सौख्यदातार जीवा चरणरजातली द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साईबाबा जाळुनियां अनंग स्वस्वरूपी राहेदंग मुमुक्षूजनां दावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साईबाबा जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दयाघना ऐसी तुझीही माव तुझीही माव आरती साईबाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाखवी अनाथा दाखवी अनाथा आरती साईबाबा कलियुगी अवतार सगुण परब्रह्मः साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर आरती साईबाबा आठ दिवसा गुरुवारी भक्त करिती वारी प्रभुपद पहावया भव भय निवारी भय निवारी आरती साईबाबा माझा निजद्रव्यठेवा तव चरणरज सेवा मागणे हेचि आता तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा आरती साईबाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निजसुख पजावे माधवा या सांभाळ आपुली भाक आपुली भाक आरती साईबाबा आरती साईबाबा सौख्यदातार जीवा चरणरजातली द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साईबाबा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs