Gav Kosala Pan Talyala
उत्तरा केळकर
गाव कोसाला पाणतळ्याला
गाव कोसाला पाणतळ्याला
सात गौळणी आल्या पाण्याला
सात गौळणी आल्या पाण्याला
तांब्या घागरी पाणी भरती
सार्या गौळणी खेळ मांडती
तांब्या घागरी पाणी भरती
सार्या गौळणी खेळ मांडती
एक गौळण गीत म्हणते
हे एक गौळण गीत म्हणते
पाणी फेकते चोळी भिजते
पाणी फेकते चोळी भिजते
नाव घेण्याचा हट्ट धरते
नाव घेण्याचा हट्ट धरते
पाणी सांडते
पाणी सांडते
पाणी सांडते
पाणी सांडते
आंब्या साप्याचं हिरव्या चाफ्याचं
नाव घेते वो नाव घेते वो
आंब्या साप्याचं हिरव्या चाफ्याचं
नाव घेते वो नाव घेते वो
चांद मोत्याचा भांग मोत्याचा हा
चांद मोत्याचा भांग मोत्याचा हा
भाळी चांदवा माह्या राजाचा
भाळी चांदवा माह्या राजाचा
गाव कोसाला पाणतळ्याला
सात गौळणी आल्या पाण्याला
सात गौळणी आल्या पाण्याला
सात गौळणी आल्या पाण्याला
सात गौळणी
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now