Tujhi Naajhuk

उत्तरा केळकर, सुदेश भोसले

तुझी नाजूक बारीक कंबर पाहून जीव धपाधप हलतो तुझ रूप सावळा सुंदर पाहून तोल सारखा धळतो तुझी नाजूक बारीक कंबर पाहून जीव धपाधप हलतो तुझ रूप सावळा सुंदर पाहून तोल सारखा धळतो अरे काश्मीरची काळी जणू मी अरे काश्मीरची काळी जणू मी लाखो तुजवानी मरती आसपास फिरकूस नकोस जणते तुला मी पुरती स्वप्नात ए रे पटव मला रे तुला हवे ते कर हा मेला मेला पुरता गेला बाळ ब्रम्हचारी हा मेला मेला पुरता गेला बाळ ब्रम्हचारी या दुनियमधी तुझयसारखी गोड्गोडली नाही कुणी या दुनियमधी तुझयसारखी गोड्गोडली नाही कुणी नाही एकदा पुन्हापुन्हा तुझ नकोच नाही म्हणेन मी दया थोडीशी तुला येऊदे घट्ट एकदा बिलग जराशी मठ चोँबडा असा कसा तू करशीव का का मखलाशी स्वप्नात ए रे पटव मला रे तुला हवे ते कर हा मेला मेला पुरता गेला बाळ ब्रम्हचारी हा मेला मेला पुरता गेला बाळ ब्रम्हचारी हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो ओ मनोमानी या पुन्हा पुन्हा का तुझी आठवण मज छळते मनोमानी या पुन्हा पुन्हा का तुझी आठवण मज छळते मी ही जणते गोड गुपित ते माझे ही कधी मन जळते फाट्यावरती मार जगाला कौल मनाचा ऎक जरा विचार करणा तू वयाचा असा कसा रे तू निलाजरा स्वप्नात ए रे पटव मला रे तुला हवे ते कर हा मेला मेला पुरता गेला बाळ ब्रम्हचारी हा मेला मेला पुरता गेला बाळ ब्रम्हचारी

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs