Are Sansar Sansar

उत्तरा केळकर

संसारात बरे वाईट अनुभव आपणा सगळ्यांनाच पदोपदी येत असतात आश्या वेळी बरं ते स्वीकारू आणि वाईट अनुभवातून मात्र पळ काढू असं करणं भ्याड पणाचा लक्षण आहे खरं तर संसाऱ्यातल्या सर्वच जबदऱ्या पेलायच्या असतात आणि त्याही अगदी आनंदाने संसार हा रडत कुढत करायचाच नसतो एखादं नको असलेला लोढनं समजून झटकून टाकायचा नसतो तर गळ्यातल्या मौल्यवान हाराप्रमाने जपायचा आणि कुरवाळायचा हि असतो साध्या साध्या शब्दात बहिणाबाईंनी केलेलं जीवनाचा भाष्य फारच सुंदर आणि ह्रदयला थेट जाऊन भिडणार आहे एखाद्या पंडिताला भला मोठा ग्रंथ लिहूनही हे जमलं असतं का शंकाच आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी आधी हाताले चटके तव्हा मियते भाकर अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताले चटके तव्हा मियते भाकर अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताले चटके तव्हा मियते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राऊळाच्या कळसाले लोटा कधी म्हणू नये अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राऊळाच्या कळसाले लोटा कधी म्हणू नये अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताले चटके तेव्हा मियते भाकर अरे संसार संसार नही रडणं कुढणं अरे संसार संसार नही रडणं कुढणं येडया गळयातला हार म्हणू नको रे लोढणं येडया गळयातला हार म्हणू नको रे लोढणं अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताले चटके तव्हा मियते भाकर असा संसार संसार आधी देवाचा विसार माझ्या दैवाचा जोजार मग जीवाचा आधार असा संसार संसार आधी देवाचा विसार माझ्या दैवाचा जोजार मग जीवाचा आधार अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताले चटके तव्हा मियते भाकर ऐका संसार संसार दोन्ही जीवांचा विचार ऐका संसार संसार दोन्ही जीवांचा विचार देतो दुखाःले होकार आणि सुखाले नकार देतो दुखाःले होकार आणि सुखाले नकार अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताले चटके तव्हा मियते भाकर अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताले चटके

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs