Amucha Bharat Desh Mahan

उत्तरा केळकर, महेंद्र कपूर

परदास्याची तुटे श्रिखंला सरला अंध:कार नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार भारतमाता की जय भारतमाता की जय स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान अमुचा भारत देश महान अमुचा भारत देश महान स्वराज्य येथे सुराज्य व्हावे रामराज्य या भूवर यावे त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान अमुचा भारत देश महान अमुचा भारत देश महान जय जय जय हो जय जय जय हो जय हो जय जय हो जय हो जय जय हो या देशाला शिकवून भक्ती गांधिजींनी केली मुक्‍ती राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान अमुचा भारत देश महान अमुचा भारत देश महान गरीब कोणी अमीर कोणी या मातीला समान दोन्ही माणुसकीचे पाईक आम्ही नाही थोर लहान अमुचा भारत देश महान अमुचा भारत देश महान

Written by: Jagdish Khebudkar, RamlaxmanLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs