Bina Kapashina Ule
उत्तरा केळकर
बहिणाबाईच्या कवितेत आपल्याला अनेक शैलेंच्या
सुरेख उपयोग केलेला आढळेल
कधी मृदु हळवी कधी दुरान्वयाने सूचित करणारी
कधी थेट कधी उपरोधीत प्रसंगी विनोदी सुद्धा
कधी भावनेची गोड फुंकर तर
कधी प्रगाढ बुद्धीची तिखट धार
बहिणाबाईला वाटायचे कि
परमेश्वराने आपल्याला जे दिलंय
त्याचा नीट योग्य उपयोग व्हायला हवा
जीभ काय फक्त चवदार पदार्थ खाण्यासाठीच आहे.
गोड बोलण्यासाठी नाही
आपले दोन हात ते काय
दुसऱ्यावर उगारण्यासाठीच आहेत
मदतीसाठी नाहीत
ती म्हणते आखडला दानासाठी तेले हात म्हणू नये
बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं
बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
बोंड म्हनूं नहीं
बोंड म्हनूं नहीं
नही वार्यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं
त्याले पान म्हनूं नहीं
नही वार्यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं
त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं
बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
बोंड म्हनूं नहीं
बोंड म्हनूं नहीं
पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं
पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं
मया म्हनूं नहीं
त्याले मया म्हनूं नहीं
मया म्हनूं नहीं
त्याले मया म्हनूं नहीं
नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं
डोया म्हनूं नहीं
डोया म्हनूं नहीं
निजवते भुक्यापोटी तिले रात म्हनू नही
तिले रात म्हनू नही
निजवते भुक्यापोटी तिले रात म्हनू नही
तिले रात म्हनू नही
आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही
बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
बोंड म्हनूं नहीं
बोंड म्हनूं नहीं
नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं
नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं
गाय म्हनूं नहीं
तीले गाय म्हनूं नहीं
गाय म्हनूं नहीं
तीले गाय म्हनूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं
माय म्हनूं नहीं
माय म्हनूं नहीं
माय म्हनूं नहीं
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now