Saajan Sai Ga

उषा मंगेशकर

साजणी सई गं साजणी सई गं साजणी सई गं साजणी सई गं साजण नाही घरी सुकली जाई गं साजणी सई गं साजणी सई गं साजणी सई गं साजणी सई गं दिसं गेले किती सखा दूर देशी गेल्याला दिसं गेले किती सखा दूर देशी गेल्याला पुशिते मी आसूं त्याच्या रेशमी शेल्याला सोन्याच्या ताटामध्ये पक्वान्नें पाच गं सोन्याच्या ताटामध्ये पक्वान्नें पाच गं सख्याच्या आठवाने घास जाईना गं साजणी सई गं साजणी सई गं चंदनी झोपाळा बाई हलतो गं डुलतो चंदनी झोपाळा बाई हलतो गं डुलतो भरजरी पदराचा शेव मागे झुलतो पदराला आठवते सखयाची बोली गं पदराला आठवते सखयाची बोली गं ऐकताना होते माझी पापणी ओली गं साजणी सई गं साजणी सई गं साजण नाही घरी सुकली जाई गं साजणी सई गं साजणी सई गं साजणी सई गं साजणी सई गं साजणी सई गं साजणी सई गं

Written by: Lyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs