Pikala Jambhul Todu Naka

उषा मंगेशकर

गळला मोहर झडली पालवी फळे लागली निळी जांभळी वा वा ग माझ्या शुक्राची चांदणी पिकलं जांभूळ तोडू नका माझ्या झाडावरती चढ़ू नका हो माझ्या झाडावरती चढ़ू नका मला चोरांची भीती लई वाटते भर झोपेत दचकून उठते ग बाय बाय बाय चोरांची ह्या चोरांची ह्या ह्या चोरांची भीती लई वाटते भर झोपेत दचकून उठते घातल कुंपण मोडू नका कुणी झाडावरती चढ़ू नका हो माझ्या झाडावरती चढ़ू नका झाड फळच्या भारानी वाकलं डाव्या बाजुला जरासं झुकलं हो झाड फळच्या भारानी वाकलं डाव्या बाजुला जरासं झुकलं झुकल्या फांदीला ओढू नका कुणी झाडावरती चढ़ू नका हो माझ्या झाडावरती चढ़ू नका भारी पिरतीनं पानाआड जपल रस चाखाया लई जन टपलं ग बाय बाय बाय पिरतीनं म्या पिरतीनं पानाआड जपल रस चाखाया लई जन टपलं इश्काच्या माऱ्यान पाडू नका कुणी झाडावरती चढ़ू नका हो माझ्या झाडावरती चढ़ू नका

Written by: Dada Kondake, Raam Laxman, Rajesh MazumderLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs