Mage Ubha Mangesh Pudhe Ubha Mangesh

रंजना जोगळेकर, उषा मंगेशकर, राणी वर्मा

मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरी धरी जटाजूट माथ्यावरी आ आ जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरी धरी आ आ सर्पमाळ रुळे उरी सर्पमाळ रुळे उरी चिताभस्म सर्वांगास चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश जन्मजन्मांचा हा योगी संसारी आनंद भोगी जन्मजन्मांचा हा योगी आ आ जन्मजन्मांचा हा योगी संसारी आनंद भोगी आ आ विरागी की म्हणू जोगी विरागी की म्हणू जोगी शैलसुतासंगे गंगा शैलसुतासंगे गंगा मस्तकी वाहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगे

Written by: Hridaynath Mangeshkar, Shanta ShelkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs