Mendichya Panawar

रंजना जोगळेकर

गायिका रंजना जोगळेकर याच्या सुरेल आवाजात ऐकुया पंडित ह्रीदाय्नाथ मंगेशकर यांनी संगीत बद्द्ध केलेलं कवी सुरेश भट यांचं गीत मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग मेंदीच्या पानावर मन अजुन झुलते ग मेंदीच्या पानावर मन अजुन झुलते ग जाईच्या पाकळ्या दव अजुन सलते ग मेंदीच्या पानावर मन अजुन झुलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार वारा झुळझुळतो अंगणात तोच गार वारा ग हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा ग मेंदीच्या पानावर मन अजुन झुलते ग जाईच्या पाकळ्या दव अजुन सलते ग मेंदीच्या पानावर मन अजुन झुलते गं अजुन तुझे हळदीचे अंग-अंग पिवळे ग अजुन तुझे हळदीचे अंग-अंग पिवळे ग अजुन तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग कवळे ग मेंदीच्या पानावर मन अजुन झुलते ग जाईच्या पाकळ्या दव अजुन सलते ग मेंदीच्या पानावर मन अजुन झुलते ग

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs