Kashi Tula Samjau

रंजना जोगळेकर

कशी तुला समजाऊ प्रिया मी कशी तुला समजाऊ रे कशी तुला समजाऊ प्रिया मी कशी तुला समजाऊ तू रुसल्यावर तुझिया वाचून तू रुसल्यावर तुझिया वाचून सांग कशी मी राहू कशी तुला समजाऊ प्रिया मी कशी तुला समजाऊ रे कशी तुला समजाऊ तुला वाहिले सारे जीवन माझे तन मन माझे मी पण तुला वाहिले सारे जीवन माझे तन मन माझे मी पण सर्वस्वाचे दान दिल्यावर सर्वस्वाचे दान दिल्यावर काय आणखी देऊ कशी तुला समजाऊ प्रिया मी कशी तुला समजाऊ रे कशी तुला समजाऊ थोडे भांडण थोडा रुसवा त्यातही असतो एक गोडवा थोडे भांडण थोडा रुसवा त्यातही असतो एक गोडवा पण थोड्यातच सारी गोडी पण थोड्यातच सारी गोडी नकोस विसरून जाऊ कशी तुला समजाऊ प्रिया मी कशी तुला समजाऊ रे कशी तुला समजाऊ प्रीती म्हणजे अमोल मोती मागून का कधी येतो हाती प्रीती म्हणजे अमोल मोती मागून का कधी येतो हाती दोन मनांचा करून शिंपला दोन मनांचा करून शिंपला तो सांभाळून ठेऊ कशी तुला समजाऊ प्रिया मी कशी तुला समजाऊ तू रुसल्यावर तुझिया वाचून सांग कशी मी राहू कशी तुला समजाऊ प्रिया मी कशी तुला समजाऊ रे कशी तुला समजाऊ

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs