Kay Bai Sangu

उषा मंगेशकर

काय बाई सांगू कसं ग सांगू काय बाई सांगू कसं ग सांगू काय बाई सांगू कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेलंय आज काय बाई सांगू कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेलंय आज काय बाई सांगू कसं ग सांगू उगीच फुलुनी आलं फूल उगीच फुलुनी आलं फूल उगीच जिवाला पडली भूल त्या रंगाचा आ आ त्या गंधाचा आ आ त्या रंगाचा त्या गंधाचा अंगावर मी ल्याले साज काहीतरी होऊन गेलंय आज काय बाई सांगू कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेलंय आज काय बाई सांगू कसं ग सांगू जरी लाजरी झाले धीट बघत राहिले त्याला नीट जरी लाजरी झाले धीट बघत राहिले त्याला नीट कुळवंताची ई ई कुळवंताची पोर कशी मी विसरून गेले रीतरिवाज काहीतरी होऊन गेलंय आज काय बाई सांगू कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेलंय आज काय बाई सांगू कसं ग सांगू सहज बोलले हसले मी मलाच हरवुन बसले मी सहज बोलले हसले मी मलाच हरवुन बसले मी एक अनावर जडली बाधा नाही चालला काही इलाज काहीतरी होऊन गेलंय आज काय बाई सांगू कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेलंय आज काय बाई सांगू कसं ग सांगू

Written by: SWARANAND USHARANGLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs