Rajachya Rang Mahalin

Lata Mangeshkar, उषा मंगेशकर

राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग रुप्याचं खांब त्येला मोत्याची झालर रुप्याचं खांब त्येला मोत्याची झालर राजाच्या रंगम्हाली पराची मऊ गादी राजाच्या रंगम्हाली पराची मऊ गादी जरीचा चांदवा रेशमी शिनगार जरीचा चांदवा रेशमी शिनगार गडनी सजनी गडनी सजनी गं गडनी सजनी गडनी सजनी गं राजाच्या रंगम्हाली रानी की रुसली राजाच्या रंगम्हाली रानी की रुसली बोलना हसना उदास नदर बोलना हसना उदास नदर राजाच्या रंगम्हाली राजानं पुशिलं राजाच्या रंगम्हाली राजानं पुशिलं डोळयाची कमळं उघडा व्हटाची डाळींब डोळयाची कमळं उघडा व्हटाची डाळींब गडनी सजनी गडनी सजनी गं गडनी सजनी गडनी सजनी गं राजाच्या रंगम्हाली रानी वो सांगिते सुना सोन्याइन म्हाल कशाला बडीवार मायेच्या पूतापायी रानी गं रडीते आसवांची गंगा व्हाते भिजीला पदोर गडनी सजनी गडनी सजनी गं गडनी सजनी गडनी सजनी गं

Written by: ANANDGHAN, YOGESHLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store