Sauri

स्वप्निल बांदोडकर

मी सजले नाही तुझियासाठी हो मी सजले नाही तुझियासाठी रे भानच नाही तुझियापाठी मी सजले नाही तुझियासाठी रे भानच नाही तुझियापाठी दोन क्षणांच्या नयनांच्या भेटी पुढे पुढे मज जगण्यासाठी जगण्यासाठी मी संगमी घर त्यागिले सुख त्याजिले पथ चालले मी संगमी घर त्यागिले सुख त्याजिले पथ चालले मी सौरी येऊन निजकरे सावरी (सौरी सौरी सौरी) मी सौरी सौरी मी सौरी येऊन निजकरे सावरी मी सौरी काजळ पसरे केस मोकळे पदरासंगे भान हि गळे वस्त्र फाटके पायी काटे तुझ्यामुळे पण मखमल वाटे उन्हातुनी छाया तुझी मेघातुनी माया तुझी उन्हातुनी छाया तुझी मेघातुनी माया तुझी माझी न हि काया तुझी सबाह्य अभ्यंतरी मी सौरी येऊन निजकरे सावरी मी सौरी सौरी मी सौरी येऊन निजकरे सावरी मी सौरी चंद्र पाहता फुले कमळ जे भाऊक भोळे त्याचे डोळे थरारते ते मनी परंतु ओठावाटे काही न बोले मी बोलते भाषा तुझी हृदयातुनी आशा तुझी मी बोलते भाषा तुझी हृदयातुनी आशा तुझी मेंदीची हि रेषा तुझी माझ्या तळहातावरी मी सौरी येऊन निजकरे सावरी मी सौरी सौरी मी सौरी येऊन निजकरे सावरी मी सौरी मी सौरी येऊन निजकरे सावरी मी सौरी सौरी

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs