Anandachya Dhara

स्वप्निल बांदोडकर, साधना सरगम, अवधुद गुप्ते

आनंदाच्या धारांमध्ये आनंदाच्या धारांमध्ये सचैल नाते आहे माझे मन गाते आहे माझे मन गाते आहे आनंदाच्या धारांमध्ये सचैल नाते आहे माझे मन गाते आहे माझे मन गाते आहे एक अनोखी नवी भावना स्वरांस माझ्या देई चेतना एक अनोखी नवी भावना स्वरांस माझ्या देई चेतना हूरहुर नवखे अबोध काहूर हूरहुर नवखे अबोध काहूर आत उसळते आहे माझे मन गाते आहे सांग जीवना नकळे काही कशी तुझी होऊ उतराई सांग जीवना नकळे काही कशी तुझी होऊ उतराई मागितल्याविण मजवर सारे मागितल्याविण मजवर सारे कसे बरसत आहे माझे मन गाते आहे काय मिळवले काय हरवले आनंदला गणित कोठले हो काय मिळवले काय हरवले आनंदाला गणित कोठले माझे सुख जणू हारजीतीच्या माझे सुख जणू हारजीतीच्या पैईल बहरते आहे माझे मन गाते आहे आनंदाच्या धारांमध्ये सचैल नाते आहे माझे मन गाते आहे माझे मन गाते आहे ला ला ला ला ला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs