Kon Kuthali Tu
स्वप्निल बांदोडकर
डबडी दुबडी दाबदि डु
डबडी दुबडी दाबदि डु
डबडी दुबडी दाबदि डु
डबडी दुबडी दाबदि डु
कोण कुठली तू म्हणते काय गं तुला
थांब तू जरा आणि सांग ना मला
कोण कुठली तू माहनाती काय गा तुला
थांब तू जरा आणि सांग ना मला
मस्त ही मस्त ही चाल तुझी मस्त ही
केस रेशमी तुझे नजर मदन मस्त ही
सांग आज आणलीस कोठूनी अशी कुशी
घुमत घुमत सागारात गाज ए जशी
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
येते लाट जाते लाट
बघता बघता होते पहाट
नाही गोडी आणि कशात
डोळा पाही तुझीच वाट
तू समोर आणि आज मी समोर हा उभा
आज प्रेम मागण्यास प्रियकरास दे मुभा
मस्त ही चंद रात तू भरत मी भरत
बघत बघत सागरास राहुदे असा
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
कितीदा मी बघू आता माडांमधल्या चांदराला
पुसते लाट विराहाची वाळूवारल्या नावाला
चांदण्याचा चांदण्या उमलती उरी जश्या
का उगाच टाळतेस जाणूणी अशी दशा
या आधिर पाखरास गाऊ दे तुझ्या स्वरात
चमक चमक चंद्र आज वाटुदे फिका
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
कोण कुठली तू म्हणते काय गं तुला
थांब तू जरा आणि सांग ना मला
मस्त ही मस्त ही चाल तुझी मस्त ही
केस रेशमी तुझे नजर मदन मस्त ही
सांग आज आणलीस कोठूनी अशी कुशी
घुमत घुमत सागारात गाज ए जशी
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
ता रा रा रु ता रु ता रा रा रु
Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now