Aamhi Kalandar
स्वप्निल बांदोडकर, बेला सुलाखे
नेव्हर हैव टू येई येई
आम्ही कलंदर अव्वल नंबर
आम्ही कलंदर अव्वल नंबर
साधे भोळे कुणी चक्क बिलंदर ऊ ऊ ओ ओ
है आम्ही कलंदर अव्वल नंबर
आम्ही कलंदर अव्वल नंबर
साधे भोळे कुणी चक्क बिलंदर
खुलचाट हे नाच गाणे
आमचे हे इश्क़ फसाने
खुलचाट हे नाच गाणे
आमचे हे इश्क़ फसाने
नवनवे तारने जुने बहाने
होऊ दिवाने करून जंतर मंतर
आहा आ आहा आ आहा आहा
यो चांगोव यौ यौ चांगोव यौ यौ यौ यौ यौ यौ
हो कुणी भेटतील कुणी भीचडतील
पुन्हा पुन्हा पण तरी आठवतील
कुणी भेटतील कुणी भीचडतील
पुन्हा पुन्हा पण तरी आठवतील
हे रंगात संगत धमाल गंमत
उद्याच विसरून जाती
हो गोड गुलाबी आठवणी त्या
मनात कोणी जप्तील
खुलचाट हे नाच गाणे
आमचे हे इश्क़ फसाने
खुलचाट हे नाच गाणे
आमचे हे इश्क़ फसाने
नवनवे तारने जुने बहाने
होऊ दिवाने करून जंतर मंतर
आहा आ आहा आ आहा आहा आहा आहा
आ एस आ एस ए आम फीलिंग चैनज
जुदैई चा हा दिवस आजचा
दुःखल खुपल सावरण्याचा
धुंध फुंध डोहात मस्तीच्या
डुंबून निरोप घेण्याचा
हो ओ ओ ओ ओ
हालवे होऊन मुलांनी
हे असले राडने भिडने है है है है
शोभत नाही तरुणांना विसरा ताने बाणे है है है है
स्वीकारा आयुष्याला ऐका हे माझे म्हणने
स्वीकारा आयुष्याला ऐका हे माझे म्हणने
नवनवे तारने जुने बहाने
होऊ दिवाने करून जंतर मंतर
आहा आ आहा आ आहा आहा आहा आहा
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now