Tuch Maajhi Aai Devaa

स्वप्निल बांदोडकर, अवधूत गुप्ते, ज्ञानेश्वर मेश्राम

तूच माझी आई देवा तूच माझा बाप तूच माझी आई देवा तूच माझा बाप गोड मानुनी घे सेवा पोटी घाल पाप गोड मानुनी घे सेवा पोटी घाल पाप चुकलेल्या कोकरा या वाट दाखवाया घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय माझा श्वास ही तुझीच माया तुझे हात पाय काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय माझा श्वास ही तुझीच माया तुझे हात पाय कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य का खेळीसी खेळ असा हा सारे अगम्य तारू माझे पैलतीरी पार कराया या गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया हो ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच देवा तुला देवपण देती भक्तगण दानवांना पापकर्म शिकवितो कोण निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया

Written by: अवधूत गुप्तेLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs