Tula Kalnnaar Nahi

नेहा राजपाल, स्वप्निल बांदोडकर

तू तिथे मी इथे तरीही का सोबती तू असे मी तसे अन शांतता बोलकी तू तिथे मी इथे तरीही का सोबती तू असे मी तसे अन शांतता बोलकी हो मनातले सारे मनात राहू दे बोलून बघावे तरी सुटणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही मन कधीचे वेगळे झाले समोर तरीही का तुझ्या आले हो अजूनही बाकी दोघे एकाकी चुकुवून मनाला पुन्हा मी चुकणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही दूर गेलो कितीही तरीही नाही तू खरी आहे मी खरा आहे तू बोलू नको काही ऐकू दे मलाही फसवून स्वतःला पुन्हा मी फसणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs