Vakda Tikda Vakda Tikda

नेहा राजपाल, स्वप्नील बांदोडकर

मी जातो डावीकडं कसा येतो उजवीकडं हाय मी जातो डावीकडं कसा येतो उजवीकडं चालता चालता वाटे मधी घोडा माझं अडं आणि चालू लागला की बघ पाय तिचा कस वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं किती समजवते ह्याला त्याचा रिकामाच प्याला किती समजवते ह्याला त्याचा रिकामाच प्याला बुद्धीच्या दाराचा त्याने लावला का टाळा ह्याचा संग सांग माझा निभायच कसं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं कराया मी जातो भलं असा होता कसं भुईमुगाच्या शेती मधी येतीया खस खसं हा कराया मी जातो भलं असा होता कसं भुईमुगाच्या शेती मधी येतीया खस खसं रोज म्हणते आता तरी होईल तुज नीट मागण्याचा तुझा मला कधी येतो वीट माझा नशिबाची रडं झाला सारा अवघड नशिबाची रडं झाला सारा अवघड तुझी घट्ट हि पकड मला नेते कुणीकडं करू नको बाई आता माझ्या सांग तसं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तुझ्या साठी आले राजा सुजून बुजून नाजूक हे नातं जरा घे रे समजून हा तुझ्या साठी आले राजा सजून बिजून नाजूक हे नातं जरा घे रे समजून आज तुझा सांग का ढलतोया पदर तुझ्या कडे सखे जाते का नजर तू जाशील रे जिकडं मी येईन रे तिकडं तू जाशील रे जिकडं मी येईन रे तिकडं देवाला मी घातलया एकच साकडं रेशमाच्या दोऱ्याने ही घाठ बांध आसं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं किती समजवते ह्याला त्याचा रिकामाच प्याला किती समजवते ह्याला त्याचा रिकामाच प्याला बुद्धीच्या दाराचा त्याने लावला का टाळा ह्याचा संग सांग माझा निभायच कसं हे वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs