Savali

स्वप्निल बांदोडकर

सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मानी थेंब अलवार तू दवाचा अबोली फुलांमध्ये तशी तू माझ्या मनी मोह बेधुंद तू मनाचा विखरून चांद रात काळजात माझिया मोह रे चेहरा तुझा सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलवार तू दवाचा ही सांज या तारकांची हॄदयी नक्षी तुझ्या रूपाची टपटपतो मनी तुझाच मोगरा तुझियासाठी होइ जीव बावरा विसरून या जगास आसपास मी तुझ्या वाटतो आसरा तुझा सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलवार तू दवाचा झुरतो झुलतो सदा थरारे जीव हा माझा तुला पुकारे ये दाटुनी ओथंबुनी वीरही सरही या जीवनी भिजवून जा अशीच जीवनास माझिया लागूदे तुझी तृषा सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलवार तू दवाचा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs