Ka Kadhi Kunache

स्वप्निल बांदोडकर

का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही यार पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही वाटते शब्दातुनी त्याच्या न मी लक्षात आता वाटते शब्दातुनी त्याच्या न मी लक्षात आता पण तुला विसरून गेलो तो असेही म्हणत नाही यार पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही जाणतो मी खूप आहे प्रेम माझ्यावर तुझे पण जाणतो मी खूप आहे प्रेम माझ्यावर तुझे पण काळजाचा माझिया ठोका कधी का चुकत नाही यार पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही भ्रष्ट केला माणसाने अंतरीचा आरसाही भ्रष्ट केला माणसाने अंतरीचा आरसाही देव पहिल्यासारखा आता कुणाला दिसत नाही यार पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही

Written by: चंद्रशेखर सानेकरLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs