Fulani Rusave
स्वप्निल बांदोडकर
ही तर फक्त तुझ्या आणि माझ्या क्षणांची कहाणी
तुझ्या माझ्यातले क्षण तीच तर आयुष्याची सुखद साठवण
फुलांनी रुसावे अशी कोमला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू
सलांनी फुलावे अशी प्रेमला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू
तू तुझं रूप तुझं वागणं खरं तर तुझं सर्व काही विलक्षण
पण माझ्या आयुष्यासाठी तू असू नयेस फक्त आठवण
तुझा मखमली स्पर्श वाऱ्यास होतो
तुझा मखमली स्पर्श वाऱ्यास होतो
वाहणे विसरतो तो धुंद होतो
कसा त्या कळावा तुझा गोड कावा
कोणीही फसावे अशी मृगजळा तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू
असे रूप लपवू नको फार आता
असे रूप लपवू नको फार आता
खुळा जाहला केशसंभार आता
मला गुंतुदे त्यात भ्रमरा परी गे
कितीदा वियु अक्षयी मधफुला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू
सलांनी फुलावे अशी प्रेमला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now