Ashya Ya Sanjveli

स्वप्निल बांदोडकर

अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला रिकाम्या ओंजळीला या फुलांचा भार का झाला अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला निळ्या पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छाया निळ्या पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छाया निळ्या अंधार लाटेचा किनारा पैंजणे झाला अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला कुठे त्या गाववेशीला दिव्यांचा कारवा हाले कुठे त्या गाववेशीला दिव्यांचा कारवा हाले मनाच्या स्वैर मोराचा पिसारा मोकळा झाला अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला पहाटे स्वप्न पक्षांनी किनारे झाकले दोन्ही पहाटे स्वप्न पक्षांनी किनारे झाकले दोन्ही मिठीच्या वादळा काठी उसासा चंदनी झाला अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला रिकाम्या ओंजळीला या फुलांचा भार का झाला अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला

Written by: Anil KambleLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs