Dolyat Punha

स्वप्निल बांदोडकर

डोळ्यात पुन्हा अलवार खुणा हलका हलका तो रंग जुना आभास हा श्वासा मधला छळतो तुला ही का सांग ना डोळ्यात पुन्हा अलवार खुणा हलका हलका तो रंग जुना तू दिलेलं अखेरचं फुल तेही आता सुकल होत चूक फक्त माझी नाही थोडं तुझं ही चुकलं होतं होती कुणी लाजरी माझ्या मनाची परी भिरभिरणारी खळखळणारी वेडी खुळी बावरी हाय तिचे हासणे नजरेतुनी बोलणे ती दिसताना ती हसताना नादावले चांदणे तो श्वास तिचा सहवास तिचा विश्वास तिचा हा अजुनी मला डोळ्यात पुन्हा अलवार खुणा हलका हलका तो रंग जुना चालता चालता पाऊल जेव्हा त्या वळणावर पडलं होत मिठीत होतो आपण दोघ घडायचं ते घडलं होतं बेभान केले कुणी त्या धुंदलेल्या क्षणी जग विसरावे बेहोश व्हावे झाली अशी मोहिनी ते ओठ ओठान वरी ती आग ह्या अंतरी बुडलो प्रवाही उरले न काही दोन्ही किनाऱ्यांवरी त्या पाऊस राती दरवळली माती ती अनामिक नाती तो गोड गुन्हा डोळ्यात पुन्हा अलवार खुणा हा हा हा आता तरी तुला कळलं ना कि मी तोच आहे

Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs