Aaj Nadawala

स्वप्निल बांदोडकर

गीत आज मोहरते नवे साद या स्वरातून दे सखे मन तालामधे रंगले का गुलाबी चढते नशा सांग ना आज नादावला जीव हा आज नादावला जीव हा गीत आज मोहरते नवे साद या स्वरातून दे सखे मन तालामधे रंगले का गुलाबी चढते नशा सांग ना? आज नादावला जीव हा आज नादावला जीव हा पा पा म ध प म ग रे ग ध प म प रे ग रे प रे ग रे ध नि रंग नवा-नवा उमलते पाकळी सांज हसे गाली मोहरे सावळी तुझ्या आठवांचा मेघ झुरे गंध केवड्याचा मागे उरे तुझ्या आठवांचा मेघ झुरे गंध केवड्याचा मागे उरे मन तालामधे रंगले का गुलाबी चढते नशा सांग ना आज नादावला जीव हा आज नादावला जीव हा प प सा रे सा प रे ग रे प रे ग रे सा नि ध म ध प म ग रे ग ध प म प रे ग रे प रे ग रे ध नि म ध प म ग रे ग ध प म प रे ग रे प रे ग रे ध रे ग रे प रे ग रे ध प प प प रात जरा-जरा उतरली अंगणी हो, जीव होई खुळा मिलनाच्या क्षणी कळी गुलाबाची गाली खुले मंद चांदण्यात घेई झुले कळी गुलाबाची गाली खुले मंद चांदण्यात घेई झुले मन तालामधे रंगले का गुलाबी चढते नशा सांग ना आज नादावला जीव हा आज नादावला जीव हा प प ग रे ग सा गीत आज मोहरते नवे साद या स्वरातून दे सखे मन तालामधे रंगले का गुलाबी चढते नशा सांग ना आज नादावला जीव हा आज नादावला जीव हा आज नादावला जीव हा ग रे सा ग म ग ग सा रे सा ग म प प प

Written by: Spruha JoshiLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs