Tuch Mala Havi
सुरेश वाडकर
आवड माझी जी तुझी साद
तुला माझ्या मनाची
कळले नाही कधी केव्हा
जुळले नाते तुझ्या मनाशी
प्रीतीला चढणाऱ्या या
लाल रंगाची
लालिमा बघून त्याला
राहवत नाही
मखमली स्पर्श त्याला
स्वस्थ बसू देत नाही
तो म्हणतो आहे हे असे आहे
साक्षीला तो रवी आहे
मी तुझा तू माझी
तूच मला हवी आहे तूच मला (हो हो)
हवी आहे (हो हो)हो हो हो हो
तूच मला हवी तूच मला हवी
तूच मला हवी तूच मला हवी
तूच मला हवी तूच मला हवी
फुलेल काय प्रीतीस या
पालवी नवी
पालवी नवी
तूच मला हवी तूच मला हवी हा
तूच मला हवी तूच मला हवी हाहा
स्मरणी माझ्या ते दिवस
खुणा तुझ्या प्रेमाच्या
साद घाली आठवणी तुझ्या प्रीतीच्या
साद घाली आठवणी तुझ्या प्रीतीच्या
हाय स्मरणी माझ्या ते दिवस
खुणा तुझ्या प्रेमाच्या
साद घाली आठवणी तुझ्या प्रीतीच्या
साद घाली आठवणी तुझ्या प्रीतीच्या
ओढ लागली तुझी ओढ लागली
हे ओढ लागली तुझी ओढ लागली
फुलेल काय प्रीतीस या
पालवी नवी हाय पालवी नवी
तूच मला हवी तूच मला हवी हा
तूच मला हवी हे तूच मला हवी ना
मखमली स्पर्श तुझा
कोरला उरी असा
जरी तू दूर आज मी असे जवळ तुझ्या
जरी तू दूर आज मी असे जवळ तुझ्या
हे मखमली स्पर्श तुझा
कोरला उरी असा
जरी तू दूर आज मी असे जवळ तुझ्या
जरी तू दूर आज मी असे जवळ तुझ्या
याद तुझी आली याद तुझी आली
याद तुझी आली याद तुझी आली
फुलेल काय प्रीतीस या
पालवी नवी हा पालवी नवी
तूच मला हवी हे तूच मला हवी
तूच मला हवी तूच मला हवी हा
मंतरलेली गाठ ही स्वर्गात बांधली
वाट आज पाहतो रेशमी क्षणांची
मंतरलेली गाठ ही स्वर्गात बांधली
वाट आज पाहतो रेशमी क्षणांची
प्रीत जागली नवी प्रीत जागली नवी
प्रीत जागली नवी प्रीत जागली नवी
फुलेल काय प्रीतीस या
पालवी नवी हाय पालवी नवी
तूच मला हवी तूच मला हवी हा
तूच मला हवी तूच मला हवी
तूच मला हवी तूच मला हवी
ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला
Written by: नंदू होनपLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now