Geet Tujhe Gandhache

सुरेश वाडकर

गीत तुझे गंधाचे गीत तुझे गंधाचे गाऊ नको गाऊ नको गीत तुझे गंधाचे गाऊ नको गाऊ नको चंचल मन माझे तर चंचल मन माझे तर त्यास पंख देऊ नको देऊ नको गीत तुझे गंधाचे गाऊ नको गाऊ नको सूर तुझे अमृतमय सूर तुझे अमृतमय त्यात भाव ओतशील मन माझे बंधमुक्त त्यास सखे उधळशील सूर तुझे अमृतमय त्यात भाव ओतशील मन माझे बंधमुक्त त्यास सखे उधळशील त्यातून लावण्यमास त्यातून लावण्यमास खुललेला कोषकोष खुलले मन भुलले जर खुलले मन भुलले जर देशील तू मजसी दोष मजसी दोष गीत तुझे गंधाचे गाऊ नको गाऊ नको गीत तुझे गंधाचे गाऊ नको गाऊ नको तान तुझी जरतारी तान तुझी जरतारी सप्तकात मिरवू नको तान तुझी जरतारी सप्तकात मिरवू नको नादलुब्ध मन माझे छंदातच बुडवू नको गायचेच गात राहा गायचेच गात राहा मात्र सांग एवढेच गुंफीलेस जे स्वरात गीत गडे ना तुझेच ना तुझेच गीत तुझे गंधाचे गाऊ नको गाऊ नको गीत तुझे गंधाचे गाऊ नको गाऊ नको चंचल मन माझे तर चंचल मन माझे तर त्यासपंख देऊ नको देऊ नको गीत तुझे गंधाचे गाऊ नको गाऊ नको

Written by: सुहासिनी इन्लेकरLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs