Vasana Sukhachya Rangi

सुरेश वाडकर

वासनासुखाच्या रंगी रंगुनीया गेलो वासनासुखाच्या रंगी रंगुनीया गेलो तुझ्या कीर्तनाच्या रंगा देवा अंतरलो वासनासुखाच्या रंगी रंगुनीया गेलो तुझे नाम ना घेता उभा जन्म गेला पराजीत मानव तरीही अभिमान केला तुझे रूप विसरुनी दूरदूर गेलो वासनासुखाच्या रंगी रंगुनीया गेलो प्रेमरस प्यालो अन्‌ द्रव्यलोभ केला प्रपंचात गुंतुनिया जन्म घालविला माझिया सुखाचा देवा मीच वैरी झालो वासनासुखाच्या रंगी रंगुनीया गेलो गांजता परंतु अंती आलो दर्शनाला क्षमा तू उदारा आता करी पामराला मुक्ती देई अथवा ना दे तुझ्या दारी आलो वासनासुखाच्या रंगी रंगुनीया गेलो तुझ्या कीर्तनाच्या रंगा देवा अंतरलो वासनासुखाच्या रंगी रंगुनीया गेलो वासनासुखाच्या रंगी रंगुनीया गेलो

Written by: SHRIKANT THAKARE, UMAKANT KANEKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs