Mavaltila Sanjh Nighali

सुरेश वाडकर

मावळतीला सांज निघाली मावळतीला सांज निघाली मावळतीला सांज निघाली गगनी मोहक चंद्रबिंब हे गगनी मोहक चंद्रबिंब हे गगनी मोहक चंद्रबिंब हे मावळतीला सांज निघाली मावळतीला सांज निघाली रंगूनी येता मेघमालिका गंधित झाल्या तारका रंगूनी येता मेघमालिका गंधित झाल्या तारका असे सुरंगी रंग वेगळे चहूदिशांनी टिपता क्षितिजावरती रंग रंगले क्षितिजावरती रंग रंगले क्षितिजावरती रंग रंगले मावळतीला सांज निघाली मावळतीला सांज निघाली रजनीगंधा बहरून गेली चंद्रमा हसरा बघुनी रजनीगंधा बहरून गेली चंद्रमा हसरा बघुनी नवेनवे हे भाव मोकळे क्षणोक्षणी हे जुळता अवनीवरती गीत गंधले अवनीवरती गीत गंधले अवनीवरती गीत गंधले मावळतीला सांज निघाली मावळतीला सांज निघाली गगनी मोहक चंद्रबिंब हे गगनी मोहक चंद्रबिंब हे गगनी मोहक चंद्रबिंब हे मावळतीला सांज निघाली मावळतीला सांज निघाली मावळतीला सांज निघाली

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs