Bheemravanchya Desavarti

सुरेश वाडकर, सुहासिनी

भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले रंगवून ते गेले भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले रंगवून ते गेले गोलमेज ही परिषद हि त्यांनी वाणीने गाजविली मूलभूत हक्कांची सदनी कैफियत मांडिली गोलमेज ही परिषद हि त्यांनी वाणीने गाजविली मूलभूत हक्कांची सदनी कैफियत मांडिली बहिष्कृतांचे दुःख जगाच्या वेशीवर ठेवियले इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले रंगवून ते गेले भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले रंगवून ते गेले प्रतिगामी शक्तींना त्यांनी कडवा विरोध केला प्रतिगामी शक्तींना त्यांनी कडवा विरोध केला शांतिपथावर रथ क्रांतीचा हाकीत पुढती नेला शांतिपथावर रथ क्रांतीचा हाकीत पुढती नेला तळागाळातील दबलेल्याना पंखगती ती दिधली इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले रंगवून ते गेले भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले रंगवून ते गेले अर्थव्यवस्था या देशाची सुस्थिर भक्कम व्हावी दारिद्र्याच्या रेषेखालील जनता वरती यावी अर्थव्यवस्था या देशाची सुस्थिर भक्कम व्हावी दारिद्र्याच्या रेषेखालील जनता वरती यावी स्वप्न गोजिरे भारतभू चे लोचनात रेखियले इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले रंगवून ते गेले भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले रंगवून ते गेले इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले रंगवून ते गेले

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs