Holicha Rang Luta

सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, रविंद्र साठे

चला रं चला, चला रं चला, चला उठा रं आरं, चला रं चला, चला रं चला, चला उठा रं चला रं चला, चला रं चला, चला उठा रं आरं, चला रं चला, चला रं चला, चला उठा रं आज होळीचा रंग लुटा रं, लुटा रं होळीचा रंग लुटा रं, चला रं, चला रं, चला होळीचा रंग लुटा रं, लुटा रं होळीचा रंग लुटा रं होळी न्हवं ही सोळातली नार हो तिनं केल्यात सोळा शिणगार हो होळी न्हवं ही सोळातली नार हो तिनं केल्यात सोळा शिणगार हो अंग तिचं सजवा नी रंगात भिजवा अंग तिचं सजवा नी रंगात भिजवा खुलून दिसल नट्टा-पट्टा रं आज होळीचा रंग लुटा रं, लुटा रं होळीचा रंग लुटा रं, चला रं, चला रं, चला होळीचा रंग लुटा रं, लुटा रं होळीचा रंग लुटा रं चिंब न्हाले मी, गोरं माझं अंग ताल-सुरात नाचून दंग ह हो हो ह हो हो ह हो हो ह हो हो अय्या, हे काय, नको ना ह हो हो ह हो हो चिंब न्हाले मी, गोरं माझं अंग ताल-सुरात नाचून दंग ज्वानीची सनई मदनाचा ताशा अरे, ज्वानीची सनई नी मदनाचा ताशा इश्काचा ढोल ह्यो पीटा रं आज होळीचा रंग लुटा रं, लुटा रं होळीचा रंग लुटा रं, चला रं, चला रं, चला होळीचा रंग लुटा रं, लुटा रं होळीचा रंग लुटा रं विसरुन सारं नाचातीया दुनिया सात रंगाची अशी ही किमया विसरुन सारं नाचातीया दुनिया सात रंगाची अशी ही किमया मस्तीत आज कशा फिरत्यात दाही दिशा अरे, मस्तीत आज कशा फिरत्यात दाही दिशा धुंधीत डोळं मिटा रं आज होळीचा रंग लुटा रं, लुटा रं होळीचा रंग लुटा रं, चला रं, चला रं, चला होळीचा रंग लुटा रं, लुटा रं होळीचा रंग लुटा रं, चला रं, चला रं, चला होळीचा रंग लुटा रं, लुटा रं होळीचा रंग लुटा रं, चला रं, चला रं, चला होळीचा रंग लुटा रं, लुटा रं होळीचा रंग लुटा रं...

Written by: Jagdish Khebudkar, RamkadamLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs